Fake Cotton Seeds । शेगाव: घरात लपवले होते ८६ हजारांचे बोगस बियाणे, कृषी विभागाची धाड

Fake Cotton Seeds कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथे कृषी विभागाने जप्त केलेल्या HTBT बियाण्यांचा साठा.

Fake Cotton Seeds : शेगाव – खरीप हंगामाचा फायदा घेत, शेतकऱ्यांना बोगस बियाण्याची विक्री करण्याचा घाट काही प्रवृत्ती करीत आहे, असाच एक प्रकार वरोरा तालुक्यातील शेगाव बु. मध्ये उघडकीस आला. कृषी कार्यालय वरोरा मधील कृषी अधिकारी गुण नियंत्रक मारोती संतोषराव वरभे यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून धाडसत्र राबवित एकूण ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (चंद्रपुरात लाखोंचा … Read more

Chimur Atrocity Case । पोलीस पाटलाला मारहाण, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Chimur Atrocity Case प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे मारहाणीनंतर पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचे प्रतीकात्मक दृश्य.

Chimur Atrocity Case : चिमूर – परिचयाच्या महिलेला पैसे दिले, पैसे परत घेण्यासाठी पती-पत्नी गेले असता त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करी जातीवाचक शिवगाळी केल्याने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी अंतर्गत ५ जणांवर १२ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. (चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारांची परेड) खानगाव तालुका चिमूर मध्ये राहणारे ३७ वर्षीय पोलीस पाटील प्रदीप संतोष रामटेके यांनी … Read more

Murder During Rally | धक्कादायक! वाद सोडवायला गेलेल्या रविकांत यांची निर्घृण हत्या; चंद्रपूरच्या गांधी चौकात नेमकं काय घडलं?

Murder During Rally bhim jayanti

Murder During Rally : चंद्रपूर – 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सुरु असताना गांधी चौकात नाचताना धक्काबुक्की झाल्याने 5 युवकांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना घडली. य प्रकरणी गुन्हे शाखेने 5 आरोपीना अटक केली आहे. (चंद्रपुरात गुन्हेगारांची परेड) डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सायंकाळ पासून शहरातील विविध विहारातून भव्य रॅली काढण्यात आली. … Read more