Chandrapur Congress News | चंद्रपूर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल; धोटे यांची हॅटट्रिक नियुक्ती

Chandrapur Congress News: चंद्रपूरमध्ये सुभाष धोटे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सत्कार व कार्यकर्ते उपस्थित

Chandrapur Congress News : चंद्रपूर : देशभरात सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत माजी आमदार तथा नवनियुक्त चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीची ‘हॅटट्रिक’ केली आहे. त्यांच्या या दांडग्या राजकीय आणि संघटनात्मक अनुभवाचा फायदा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसला नक्कीच होणार आहे, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला. … Read more

Chandrapur Heatwave | चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; रेड अलर्ट जारी

Chandrapur Heatwave Alert अंतर्गत चंद्रपूरमध्ये तीव्र उन्हाचा परिणाम दिसत असून नागरिक सावधगिरी बाळगत आहेत

Chandrapur Heatwave : चंद्रपूर – भारतीय हवामान विभागाकडून,  चंद्रपूर जिल्ह्यात 27 व 28 मे रोजी रेड अलर्ट तर 29 मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट असून समोरचे काही दिवस ही लाट कायम राहणार आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना काळजी … Read more

diesel supply chandrapur | चंद्रपुरात शेतकऱ्यांसाठी डिझेलवर 30 लिटर मर्यादा लागू

diesel supply chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा व प्रशासनाचे आदेश दर्शविणारी प्रतीकात्मक प्रतिमा"

diesel supply chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात एचपीसीएल, आयओसीएल, बीपीसीएल, न्यायरा, जिओ या कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तसेच त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. परंतु समाज माध्यमावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेलची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवून दररोज जास्तीत जास्त 30 लिटर … Read more

gold mangalsutra fraud | मंगळसूत्र स्वच्छ करून देतो म्हणत अज्ञातांनी केला हातचलाखीचा प्रकार

Gold Mangalsutra Fraud प्रकरणात बल्लारपूर चंद्रपूर येथे महिलेला मंगळसूत्र साफ करण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचे दृश्य.

gold mangalsutra fraud : बल्लारपूर (चंद्रपूर) – सोन्याचे मंगळसूत्र साफ करण्यासाठी दिले आणि तब्बल दीड लाखांची फसवणूक झाली, होय हि घटना बल्लारपुरातील टीचर कॉलोनी मडावी लेआऊट बामणी मध्ये घडली. या प्रकरणी १ लाख ५० हजारांची लूटच झाली. (राजुऱ्याचा बादशाह गुन्हे शाखेच्या जाळ्यात) २६ मे रोजी सकाळच्या सुमारास ५० ते ५५ वयोगटातील २ इसम हे टीचर … Read more

MIDC land protest | गोंडपिपरीत एमआयडीसीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक मोर्चा

MIDC land protest विरोधात चंद्रपूरच्या गोंडपिपरीत शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून जमीन अधिग्रहणाला विरोध दर्शविला.

MIDC land protest : गोंडपिपरी:  “एमआयडीसी च्या माध्यमातून प्रकल्प उभारणीसाठी दहा हजार एकर शेतजमीन उद्योजकांच्या खिशात टाकण्याचा सरकारचा डाव आहे. मूळ जमीन मालकांना त्यांच्याच जमिनीत नोकर करून गुलाम बनविण्याचा हा प्रकार आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमची हक्काची जमीन देणार नाही,” असा आक्रमक आणि थेट इशारा देत … Read more

robbery case arrest । मोबाईल चोरीप्रकरणात राजुराचा बादशहा पोलिसांच्या ताब्यात

robbery case arrest प्रकरणात चंद्रपूरच्या गोंडपिपरी पोलिसांनी राजुरातील आरोपीला अटक करून चोरीतील मोबाईल व दुचाकी जप्त केली.

robbery case arrest : चंद्रपूर – २६ मे रोजी गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व गोंडपिपरी पोलिसांनी संयुक्तपणे केला असता राजुरा शहराचा गुन्हेगारी क्षेत्रातील बादशहा ला अटक करीत एकूण ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (किरकोळ वादात कुऱ्हाडीने हल्ला) २६ मे ला गोंडपिपरी … Read more

Animal Cruelty | बैलगाडी शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट अनिवार्य

Animal Cruelty प्रतिबंधासाठी चंद्रपूर प्रशासनाकडून अवैध जनावर वाहतूक व कत्तलखान्यांवर कारवाईबाबत बैठक घेतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Animal Cruelty : चंद्रपूर – पशुधन ही आपली खरी संपत्ती असून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींची ग्रामपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी … Read more

Diesel Supply | चंद्रपुरात शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल देण्याची मागणी

Diesel Supply संकटामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर प्रतीक्षा करतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Diesel Supply : चंद्रपूर – सध्या इंधन पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतातील नांगरणी, वखरणी तसेच मशागतीची कामे वेगाने सुरू असताना ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतीकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार … Read more

Hospital Inspection | रुग्णालयातील त्रुटींवर धानोरकरांचा प्रशासनाला पुन्हा इशारा

Hospital Inspection दरम्यान चंद्रपूर GMC मध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रुग्ण व नातेवाईकांची विचारपूस करतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Hospital Inspection : चंद्रपूर : केवळ प्रशासनावर वचक न ठेवता रुग्णांचे दुःख समजून घेणारा आणि त्यांच्या अडीअडचणीत मायेची फुंकर घालणारा लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा प्रत्यय आज चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील विदारक अवस्था पाहून संतापलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज घेतलेल्या फेरभेटीत एक वेगळेच भावनिक रूप समोर आले. त्यांनी ओ.पी.डी. … Read more

Political Horse Trading | नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवल्याचा भाजपवर आरोप

Political Horse Trading आरोपांदरम्यान नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोली नगरसेवकांबाबत पत्रकार परिषद घेतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Political Horse Trading : नागपूर –  सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे २३ नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असून, त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा ॲडव्हान्स देऊन भाजपने पळवून नेल्याचा खळबळजनक … Read more