चंद्रपूर: १८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर न्यायाधिकरणाला मिळाले अधिकारी, आमदार अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे न्या. मुकुलिका जवळकर पीठासीन अधिकारी नियुक्त | Nagpur Tribunal Officer

चंद्रपूर : नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी पद गेल्‍या १८ महिन्‍यांपासूून रिक्‍त होते. याबाबत मा. उच्च शिक्षणमंत्री, सचिव यांच्याकडे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सतत पाठपुरावा केल्‍यानंतर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे नियमित पीठासीन अधिकारी नियुक्‍त करण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय निर्गमित … Read more

चंद्रपूर: NHM ला फक्त ६ महिने मुदतवाढ, ४० हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात

चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांची NHM ला ५ वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी | NHM Extension Demand

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) योजनेला केवळ सहा महिन्यांची अल्प मुदतवाढ दिल्याने कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अन्यायकारक निर्णयाची गंभीर दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून या अभियानाला तात्काळ ५ वर्षांची मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी … Read more

चंद्रपूर: LCB च्या जाळ्यात २ सराईत दुचाकी चोर, स्प्लेंडर जप्त

चंद्रपूर शहरात LCB ने दुचाकी चोरांना अटक केली, हिरो स्प्लेंडर जप्त | Chandrapur Bike Theft

चंद्रपूर: शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) सतर्क झाली असून, या पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. दिनांक १३ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अशी झाली कारवाई मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे … Read more

चंद्रपूर: गोंडपिपरीत ATS ची धाड, पाकिस्तानी गँगस्टर कनेक्शनचा तपास

गोंडपिपरी चंद्रपूर येथे ATS पथकाची कारवाई, पाकिस्तानी गँग कनेक्शनची चौकशी | Chandrapur ATS Raid

चंद्रपूर – राज्यात आज विविध ठिकाणी एटीएसच्या पथकाने विविध जिल्ह्यात धाडसत्र सुरु केले, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात एका संशयित युवकाला एटीएस च्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पाकिस्तानातील पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टी गँग आणि डोगर गँगशी संबंधित किंवा त्यांना फॉलो करणाऱ्या व्यक्तीबाबत नागपूरच्या एटीएस पथकाने चौकशी केली. गोंडपिपरी मध्ये सकाळी एटीएस चे पथक दाखल … Read more

Fake Cotton Seeds । शेगाव: घरात लपवले होते ८६ हजारांचे बोगस बियाणे, कृषी विभागाची धाड

Fake Cotton Seeds कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथे कृषी विभागाने जप्त केलेल्या HTBT बियाण्यांचा साठा.

Fake Cotton Seeds : शेगाव – खरीप हंगामाचा फायदा घेत, शेतकऱ्यांना बोगस बियाण्याची विक्री करण्याचा घाट काही प्रवृत्ती करीत आहे, असाच एक प्रकार वरोरा तालुक्यातील शेगाव बु. मध्ये उघडकीस आला. कृषी कार्यालय वरोरा मधील कृषी अधिकारी गुण नियंत्रक मारोती संतोषराव वरभे यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून धाडसत्र राबवित एकूण ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (चंद्रपुरात लाखोंचा … Read more

Chimur Atrocity Case । पोलीस पाटलाला मारहाण, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Chimur Atrocity Case प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे मारहाणीनंतर पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचे प्रतीकात्मक दृश्य.

Chimur Atrocity Case : चिमूर – परिचयाच्या महिलेला पैसे दिले, पैसे परत घेण्यासाठी पती-पत्नी गेले असता त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करी जातीवाचक शिवगाळी केल्याने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी अंतर्गत ५ जणांवर १२ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. (चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारांची परेड) खानगाव तालुका चिमूर मध्ये राहणारे ३७ वर्षीय पोलीस पाटील प्रदीप संतोष रामटेके यांनी … Read more

Murder During Rally | धक्कादायक! वाद सोडवायला गेलेल्या रविकांत यांची निर्घृण हत्या; चंद्रपूरच्या गांधी चौकात नेमकं काय घडलं?

Murder During Rally bhim jayanti

Murder During Rally : चंद्रपूर – 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सुरु असताना गांधी चौकात नाचताना धक्काबुक्की झाल्याने 5 युवकांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना घडली. य प्रकरणी गुन्हे शाखेने 5 आरोपीना अटक केली आहे. (चंद्रपुरात गुन्हेगारांची परेड) डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सायंकाळ पासून शहरातील विविध विहारातून भव्य रॅली काढण्यात आली. … Read more