gold mangalsutra fraud | मंगळसूत्र स्वच्छ करून देतो म्हणत अज्ञातांनी केला हातचलाखीचा प्रकार

Gold Mangalsutra Fraud प्रकरणात बल्लारपूर चंद्रपूर येथे महिलेला मंगळसूत्र साफ करण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचे दृश्य.

gold mangalsutra fraud : बल्लारपूर (चंद्रपूर) – सोन्याचे मंगळसूत्र साफ करण्यासाठी दिले आणि तब्बल दीड लाखांची फसवणूक झाली, होय हि घटना बल्लारपुरातील टीचर कॉलोनी मडावी लेआऊट बामणी मध्ये घडली. या प्रकरणी १ लाख ५० हजारांची लूटच झाली. (राजुऱ्याचा बादशाह गुन्हे शाखेच्या जाळ्यात) २६ मे रोजी सकाळच्या सुमारास ५० ते ५५ वयोगटातील २ इसम हे टीचर … Read more

POCSO Case | चॉकलेटचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

POCSO Case प्रकरणानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्यात तपास सुरू असल्याचे प्रतीकात्मक दृश्य

POCSO Case : नागभीड (चंद्रपूर) – चंद्रपूर: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने धक्कादायक वाढ होत असून, गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बदलापूर आणि नरसापूर येथील अमानुष घटनांच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील मौजा बोंड या गावात … Read more

चंद्रपूर: LCB च्या जाळ्यात २ सराईत दुचाकी चोर, स्प्लेंडर जप्त

चंद्रपूर शहरात LCB ने दुचाकी चोरांना अटक केली, हिरो स्प्लेंडर जप्त | Chandrapur Bike Theft

चंद्रपूर: शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) सतर्क झाली असून, या पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. दिनांक १३ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अशी झाली कारवाई मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे … Read more