gold mangalsutra fraud | मंगळसूत्र स्वच्छ करून देतो म्हणत अज्ञातांनी केला हातचलाखीचा प्रकार

Gold Mangalsutra Fraud प्रकरणात बल्लारपूर चंद्रपूर येथे महिलेला मंगळसूत्र साफ करण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचे दृश्य.

gold mangalsutra fraud : बल्लारपूर (चंद्रपूर) – सोन्याचे मंगळसूत्र साफ करण्यासाठी दिले आणि तब्बल दीड लाखांची फसवणूक झाली, होय हि घटना बल्लारपुरातील टीचर कॉलोनी मडावी लेआऊट बामणी मध्ये घडली. या प्रकरणी १ लाख ५० हजारांची लूटच झाली. (राजुऱ्याचा बादशाह गुन्हे शाखेच्या जाळ्यात) २६ मे रोजी सकाळच्या सुमारास ५० ते ५५ वयोगटातील २ इसम हे टीचर … Read more

MIDC land protest | गोंडपिपरीत एमआयडीसीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक मोर्चा

MIDC land protest विरोधात चंद्रपूरच्या गोंडपिपरीत शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून जमीन अधिग्रहणाला विरोध दर्शविला.

MIDC land protest : गोंडपिपरी:  “एमआयडीसी च्या माध्यमातून प्रकल्प उभारणीसाठी दहा हजार एकर शेतजमीन उद्योजकांच्या खिशात टाकण्याचा सरकारचा डाव आहे. मूळ जमीन मालकांना त्यांच्याच जमिनीत नोकर करून गुलाम बनविण्याचा हा प्रकार आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमची हक्काची जमीन देणार नाही,” असा आक्रमक आणि थेट इशारा देत … Read more

Fuel Supply Inspection | चंद्रपुरात पेट्रोल-डिझेल साठ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Fuel Supply Inspection दरम्यान चंद्रपूरातील पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी वसुमना पंत साठा आणि पुरवठ्याची पाहणी करताना.

Fuel Supply Inspection : चंद्रपूर – पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची टंचाई जाणवू नये, ग्राहकांना नियमितपणे पेट्रोल –डिझेल मिळावे तसेच साठेबाजी व काळाबाजारी रोखण्यासाठी आज (दि.25) जिल्हाधिकारी वसुमना पंत थेट पेट्रोल पंपावर धडकल्या. (इरई नदीकाठी बनणार संरक्षण भिंत) चंद्रपुरात Fuel Supply Inspection साठा आणि पुरवठ्याची सद्यस्थिती चंद्रपूर – नागपूर महामार्गावर, शहरात असलेल्या … Read more

Irai River Protection । इरई नदीकाठी संरक्षक भिंतीसाठी प्रशासनाला तातडीच्या सूचना

Irai River Protection अंतर्गत चंद्रपूरातील इरई नदी परिसराची पाहणी करताना आ. सुधीर मुनगंटीवार आणि अधिकारी दिसत आहेत.

Irai River Protection : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील इरई नदी परिसराच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांना भविष्यातील संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत रहमत नगर येथील इरई नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रामसेतूपासून ते चौराळा पुलापर्यंत प्रथम टप्प्यात संरक्षक भिंत उभारण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी … Read more

missing girl । दुकानात जाते सांगून गेलेली मुलगी परतलीच नाही

Missing Girl प्रकरणात चिमूर परिसरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याचे दृश्य.

missing girl : चिमूर – मुलगी दहावी पास झाली, आई-वडिलांनी पुढच्या शिक्षणाकरिता मुलीने महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, मात्र २२ मे रोजी मुलगी घराबाहेर गेली पण ती परत आलीच नाही. याबाबत आईने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. (अल्पवयीन मुलीचे शोषण, आरोपी युवकाला अटक) चिमूरमध्ये अल्पवयीन missing girl झाल्याने कुटुंब चिंतेत नुकताच दहाव्या वर्गाचा … Read more

Tiger Attack Sindewahi । सिंदेवाहीत तेंदूपत्ता संकलनादरम्यान वाघाचा हल्ला, ४ महिला ठार

Tiger Attack sindewahi घटनेनंतर सिंदेवाहीच्या गुंजेवाही जंगलात वनविभाग व ग्रामस्थांची गर्दी दिसत आहे.

Tiger Attack Sindewahi : सिंदेवाही (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष उफाळून आला आहे, २२ मे रोजी सकाळी गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिला ठार झाल्या असून घटनास्थळी गावकरी व वनविभाग सह पोलिसांची चमू दाखल झाली आहे. (तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला) चंद्रपूर जिल्ह्यात … Read more

Voter List Negligence । मतदारयादीतील हलगर्जीपणामुळे चंद्रपुरातील शिक्षक निलंबित

चंद्रपूर येथे Voter List Negligence प्रकरणात मतदारयादी कामातील हलगर्जीपणामुळे शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे प्रतीकात्मक दृश्य"

Voter List Negligence : चंद्रपूर – मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सरस्वती विद्या मंदिर, नकोडा येथील सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. Voter List Negligence चंद्रपूरातील शिक्षक निलंबन प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मतदारयादीत नियमानुसार नोंदी समाविष्ट करणे अथवा वगळणे या संदर्भातील अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी हयगय, टाळाटाळ व … Read more

Drain Cleaning Drive | चंद्रपुरात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला वेग

चंद्रपूर येथे Drain Cleaning Drive अंतर्गत मनपाकडून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या नाल्यांची स्वच्छता सुरू असल्याचे दृश्य

Drain Cleaning Drive : चंद्रपूर – शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या ६ मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन १० छोट्या नाल्यांच्या स्वच्छता मोहिमेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात करण्यात आली असुन येत्या १५ जुनपर्यंत नालेसफाईचे काम संपविण्याचे सक्त निर्देश आयुक्त अकुनुरी नरेश यांनी दिले आहेत. (आता मोफत प्रशिक्षण, ड्रोन ऑपरेटर)    शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये … Read more

Fuel Price Protest । पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन

चंद्रपूर येथे Fuel Price Protest दरम्यान महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात केलेले आंदोलन

Fuel Price Protest : चंद्रपूर: केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूटमार करण्याचे धोरण सुरू केले आहे. या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून, यामुळे महिलांचे घरगुती आर्थिक बजेट पूर्णपणे बिघडले आहे. या वाढत्या महागाईचा … Read more

MAHAGENCO Technician | विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यशाची किनार; चंद्रपूरात सत्कार सोहळा

चंद्रपूर येथे MAHAGENCO Technician-3 परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा

MAHAGENCO Technician : चंद्रपूर – तरुणांच्या डोळ्यांतील स्वप्नांना यशाची नवी झळाळी मिळाल्याचा भावनिक क्षण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथील उपस्थितांनी अनुभवला. महाजेनको तंत्रज्ञ-३ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळ्यात केवळ यशाचा गौरव झाला नाही, तर संघर्ष, आशा आणि विश्वासाचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या या प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले राज्याचे माजी वने … Read more