Chandrapur Water Crisis | शिवसेनेचे निवेदन; तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी

Chandrapur Water Crisis दरम्यान चंद्रपूर शहरातील महिलांनी पाणीटंचाईविरोधात महानगरपालिकेकडे निवेदन देतानाचे दृश्य

Chandrapur Water Crisis : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बाजार वॉर्ड, गंजवॉर्ड, बालाजी वॉर्ड, पठाणपुरा, बाबूपेठ, भानापेठ, हॉस्पिटल वॉर्ड, एकोरी वॉर्ड, महाकाली वॉर्ड, जलनगर वॉर्ड, बिनबागेट वॉर्ड, रामनगर, दादमहल वॉर्ड, गौतम नगर, समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, दादमहल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, अंचलेश्वर गेट परिसर, ताडबन परिसर तसेच भिवापूर परिसरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना … Read more

Medical Store Strike । 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद; चंद्रपुरात उपाययोजना

Medical Store Strike पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची तयारी दर्शवणारे प्रतीकात्मक दृश्य.

Medical Store Strike : चंद्रपूर : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने, संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. (व्यसनमुक्ती केंद्रात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू) … Read more

Modern Study Library । आमदार किशोर जोरगेवार यांनी आधुनिक अभ्यासिकेची केली पाहणी

Modern Study Library प्रकल्पांतर्गत चंद्रपूरच्या बाबूपेठ येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची पाहणी करताना.

Modern Study Library : चंद्रपूर – विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून बाबूपेठ येथील महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे … Read more

MLC Election | वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात आचारसंहिता लागू

MLC Election संदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे प्रतीकात्मक दृश्य

MLC Election : चंद्रपूर – महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य निवृत्त झाल्यामुळे, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार – वर्धा – चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतर्गत 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. (चंद्रपुरात अत्याधुनिक काचबिंदू सेवा सुरु) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली MLC Election चा संपूर्ण कार्यक्रम असा आहे निवडणूक कार्यक्रम : 1) अधिसूचनेची … Read more

De Addiction Centre । चंद्रपुरातील व्यसनमुक्ती केंद्रात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

De Addiction Centre प्रकरणानंतर चंद्रपूरातील पद्मापूर येथील व्यसनमुक्ती केंद्राबाहेर पोलीस तपास सुरू असल्याचे दृश्य.

De Addiction Centre : चंद्रपूर – चंद्रपूर शहरानजीकच्या पद्मापूर येथील ‘नवी किरण व्यसनमुक्ती केंद्रात’ एका ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, सोमवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (बाबुपेठमध्ये आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ) शुभम … Read more

Rajura suicide case । महिला, नेता व पोलिसांच्या जाचाला कंटाळून कुल्फी व्यावसायिकाचे आत्मदहन

Rajura suicide case संदर्भातील चंद्रपूरातील आत्मदहन प्रकरणात मृत्यूपूर्वी व्हिडिओ करणारे कुल्फी व्यावसायिक राजू गराडी

Rajura suicide case : राजुरा – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील एका धक्कादायक घटनेत, गेल्या अनेक वर्षांपासून गडचांदूर रोड परिसरात कुल्फीचा व्यवसाय करणारे ४० वर्षीय व्यावसायिक राजू गराडी यांनी चंद्रपूर येथे स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले. या दुर्दैवी घटनेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. राजू गराडी हे मागील काही महिन्यांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते आणि त्यांच्या … Read more

Khalsa Help Foundation । मानवतेच्या सेवेसाठी खालसा हेल्प फाउंडेशनचे चंद्रपुरात पाऊल

Khalsa Help Foundation च्या चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषणेदरम्यान पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दर्शविणारे दृश्य

Khalsa Help Foundation : चंद्रपूर – मानवतेची सेवा करणारी संस्था म्हणून ओळख असलेली खालसा हेल्प फाउंडेशनचा विस्तार सुरु असून चंद्रपुरात या फाउंडेशनची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती मध्ये गरजू नागरिकांना अन्न व औषध सह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी एकमेव संस्थेचे शिलेदार आता चंद्रपुरात जिल्ह्यात कार्य करणार आहे. (पेट्रोल वाहन वापरल्यास २० … Read more