Medical Store Strike । 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद; चंद्रपुरात उपाययोजना
Medical Store Strike : चंद्रपूर : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने, संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. (व्यसनमुक्ती केंद्रात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू) … Read more