चंद्रपूर: १८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर न्यायाधिकरणाला मिळाले अधिकारी, आमदार अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश
चंद्रपूर : नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी पद गेल्या १८ महिन्यांपासूून रिक्त होते. याबाबत मा. उच्च शिक्षणमंत्री, सचिव यांच्याकडे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे नियमित पीठासीन अधिकारी नियुक्त करण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय निर्गमित … Read more