Sex Determination | गर्भलिंग निदान माहिती देणाऱ्यांना शासनाकडून १ लाख बक्षीस

Sex Determination विरोधात चंद्रपूर मनपाकडून अवैध सोनोग्राफी केंद्रांवर तपासणी व डीकॉय मोहीम राबवितानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Sex Determination : चंद्रपूर – गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणे,गर्भपात करणे कायदान्वये गुन्हा आहे. मात्र त्यानंतरही राज्यात अश्या घटना घडत आहेत. त्यामुळे शासनाद्वारे कठोर पाऊले उचलण्यात येत असुन प्रसुतीपूर्व निदानतंत्र प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या वतीने ‘आमची मुलगी’ ही वेबसाईट व टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून यावर अवैध सोनोग्राफी … Read more

Water Crisis Chandrapur City । चंद्रपुरात पाणीटंचाईवर महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

Water Crisis chandrapur city पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात महानगरपालिकेकडून टँकर, हातपंप व सिंटेक्स टाक्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे दृश्य.

Water Crisis Chandrapur City : चंद्रपूर – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता, नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत विविध स्तरांवर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. (चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दोन अल्पवयीन मुली बेपत्ता) Water Crisis Chandrapur City कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत?   शहरातील … Read more

Ballarpur Assault | किन्ही गावात पुतण्याने काकीवर केला कुऱ्हाडीने प्रहार

Ballarpur Assault प्रकरणात बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावात महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला झाल्यानंतरचे प्रतीकात्मक दृश्य.

Ballarpur Assault : बल्लारपूर – २५ मे रोजी बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावात क्षुल्लक कारणावरून पुतण्याने फिर्यादी यांच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला, याप्रकरणी पुतण्याविरुद्ध काकाने बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (मी पत्नीचा खून केला, पोलीस घरी आले आणि चक्रावले) फिर्यादी ४५ वर्षीय अनिल नानाजी येवले हे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात घराशेजारी अनिल यांचा … Read more

Diesel Shortage | सिंदेवाहीत २४५ लिटर डिझलसह दोघांवर पोलिसांची कारवाई

Diesel Shortage पार्श्वभूमीवर सिंदेवाही येथे पोलिसांनी कारमधून २४५ लिटर डिझल जप्त करताना दाखविणारे प्रतीकात्मक दृश्य.

Diesel Shortage : सिंदेवाही – आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारताला बसला असून सध्या देशाला इंधनसदृश्य टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डिझल टंचाई झाल्याने व खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना डिझल ची आवश्यकता असल्याने त्यांना वेळेवर इंधनाचा पुरवठा होत नसल्याचे चित्र असून एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरून तब्बल २४५ लिटर डिझल घेत गावाला निघाले … Read more

Missing Minor Girls | चंद्रपुरात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; पोलिसांचा तपास सुरू

Missing Minor Girls प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी आणि ब्रह्मपुरी भागातील बेपत्ता मुलींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Missing Minor Girls : गोंडपिपरी/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील गोंडपिपरी व ब्रह्मपुरी तालुक्यातील २ मुली बेपत्ता झाल्याने पालक वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २३ मे रोजी गोंडपिपरी व २४ मे ला ब्रह्मपुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. (चंद्रपूर जिल्ह्यात गोवंश तस्करावर पहिलीच मकोका कारवाई) गोंडपिपरी आणि … Read more

Flavoured Tobacco Seized | लाटबोरी येथे पोलिसांनी जप्त केला प्रतिबंधित तंबाखू साठा

Flavoured Tobacco Seized कारवाईत सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घरातून सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.

Flavoured Tobacco Seized : सिंदेवाही – चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी व साठवणूक करणाऱ्या माफियांवर कारवाई मोहीम सुरु आहे, या मोहिमेअंतर्गत सिंदेवाही पोलिसांनी एकाकडून ३ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. आरोपींवर सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (साहेब मी पत्नीचा खून केला, पोलीस पोहोचले आणि बसला धक्का) सिंदेवाही पोलिसांची … Read more

Fake Emergency Call | चंद्रपुरात ११२ वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल

Fake Emergency Call प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी ११२ वर खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई केली.

Fake Emergency Call : चंद्रपूर – आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकारने नागरिकांसाठी ११२ हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे, नागरिकांना जलद मदत यामुळे प्राप्त होते मात्र कधीकाळी काही खोडकर पोलिसांना खोटी माहिती देण्याचे काम करीत असतात. असाच एक प्रकार चंद्रपुरात घडला, याप्रकरणी पोलिसांनी ११२ वर कॉल करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. (गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर लागला … Read more

Cattle Smuggling MCOCA | चंद्रपुरात गोवंश तस्करांविरोधात पहिली मकोका कारवाई

Cattle Smuggling MCOCA कारवाई अंतर्गत चंद्रपूर पोलिसांनी गोवंश तस्करी प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली.

Cattle Smuggling MCOCA : चंद्रपूर – गोवंश तस्करांची ओळख परेड घेतल्यावर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आरोपींची ओळख परेड घेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली, जर कारवाईच्या अटींचे उल्लंघन केले तर थेट मकोका अंतर्गत कारवाई करणार असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात संघटित गोवंश तस्करीची गुन्हेगारी करणाऱ्या इमरान बब्बू शेख टोळी विरोधात … Read more

Fuel Supply Inspection | चंद्रपुरात पेट्रोल-डिझेल साठ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Fuel Supply Inspection दरम्यान चंद्रपूरातील पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी वसुमना पंत साठा आणि पुरवठ्याची पाहणी करताना.

Fuel Supply Inspection : चंद्रपूर – पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची टंचाई जाणवू नये, ग्राहकांना नियमितपणे पेट्रोल –डिझेल मिळावे तसेच साठेबाजी व काळाबाजारी रोखण्यासाठी आज (दि.25) जिल्हाधिकारी वसुमना पंत थेट पेट्रोल पंपावर धडकल्या. (इरई नदीकाठी बनणार संरक्षण भिंत) चंद्रपुरात Fuel Supply Inspection साठा आणि पुरवठ्याची सद्यस्थिती चंद्रपूर – नागपूर महामार्गावर, शहरात असलेल्या … Read more

OBC Census Protest | चंद्रपुरात ओबीसी समाजाच्या महामोर्चाची अधिकृत घोषणा

OBC Census Protest संदर्भात चंद्रपूर येथे आयोजित संयुक्त बैठकीत ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित दिसत आहेत.

OBC Census Protest : चंद्रपूर –  राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकारातून दिनांक २४ मे २०२६ रोजी चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. दादासाहेब कन्नमवार सभागृहात ओबीसी, विजा, भज, विमाप्र, अनुसूचित जाती आणि जमाती यांची संयुक्त सहविचार बैठक संपन्न झाली. (४ महिलांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद) चंद्रपुरात OBC Census Protest ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट ओबीसी समाजाची … Read more