Irai River Protection । इरई नदीकाठी संरक्षक भिंतीसाठी प्रशासनाला तातडीच्या सूचना

Irai River Protection अंतर्गत चंद्रपूरातील इरई नदी परिसराची पाहणी करताना आ. सुधीर मुनगंटीवार आणि अधिकारी दिसत आहेत.

Irai River Protection : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील इरई नदी परिसराच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांना भविष्यातील संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत रहमत नगर येथील इरई नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रामसेतूपासून ते चौराळा पुलापर्यंत प्रथम टप्प्यात संरक्षक भिंत उभारण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी … Read more

missing girl । दुकानात जाते सांगून गेलेली मुलगी परतलीच नाही

Missing Girl प्रकरणात चिमूर परिसरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याचे दृश्य.

missing girl : चिमूर – मुलगी दहावी पास झाली, आई-वडिलांनी पुढच्या शिक्षणाकरिता मुलीने महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, मात्र २२ मे रोजी मुलगी घराबाहेर गेली पण ती परत आलीच नाही. याबाबत आईने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. (अल्पवयीन मुलीचे शोषण, आरोपी युवकाला अटक) चिमूरमध्ये अल्पवयीन missing girl झाल्याने कुटुंब चिंतेत नुकताच दहाव्या वर्गाचा … Read more

BJP training campaign । कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद; आ. किशोर जोरगेवार

BJP Training Campaign अंतर्गत चंद्रपूरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार दिसत आहेत.

BJP training campaign : चंद्रपूर – प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रम म्हणजे संघटनात्मक शक्ती अधिक मजबूत करण्याचा, कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्याचा आणि जनतेच्या विश्वासाला अधिक दृढ करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कोणतीही संघटना केवळ घोषणांनी मोठी होत नाही, तर तळागाळात निष्ठेने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पणाने काम करणार्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे ती अधिक सक्षम बनत असते. प्रशिक्षित कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन … Read more

POCSO case Chimur | पोक्सो अंतर्गत युवकाला अटक; भिसी पोलिसांची तातडीची कारवाई

POCSO Case chimur प्रकरणात चंद्रपूरच्या भिसी पोलिसांनी अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी आरोपी युवकाला अटक केली.

POCSO case Chimur : चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा नवतला येथे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २४ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिसी पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा … Read more

student felicitation । आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांचा सन्मान

Student Felicitation कार्यक्रमात चंद्रपूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना आमदार किशोर जोरगेवार व मान्यवर उपस्थित.

student felicitation : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून तसेच “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या 693 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. (वर्ष २०३६ च्या ऑलम्पिक मध्ये चंद्रपुरातील पदकविर असणार – सुधीर मुनगंटीवार) चंद्रपूरमध्ये गुणवंत student felicitation सोहळ्याला … Read more

tigress captured | सिंदेवाहीतील चार महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद

Tigress Captured कारवाईत चंद्रपूरच्या सिंदेवाही परिसरात वनविभागाने नरभक्षक वाघीण जेरबंद करताना दिसत आहे.

tigress captured : चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालून चार महिलांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. तालुक्यातील पवनपार तलावजवळील परिसरात शनिवारी, २३ मे रोजी रात्रीच्या सुमारास या वाघिणीला ट्रॅन्क्विलायझर गनने डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पसरलेला प्रचंड दहशतीचा वातावरण काहीसा सुकर … Read more

garbage fire | नागरिकांच्या सतर्कतेमुळे चंद्रपुरात मोठी आग टळली

Garbage Fire मुळे चंद्रपूरच्या गणेश नगर परिसरात लागलेली भीषण आग विझवताना नागरिक आणि अग्निशामक दलाचे प्रयत्न.

garbage fire : चंद्रपूर: स्थानिक गणेश नगर परिसरातील मोकळ्या मैदानावर साचलेल्या कचऱ्याला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. सध्या सुरू असलेले अती उष्णतामान आणि सुटलेला वेगवान वारा यामुळे या आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ही भीषण आग शहराच्या मुख्य वस्तीत घुसण्याच्या बेतात असतानाच, स्थानिक नागरिकांनी दाखविलेले धाडस आणि तत्परतेमुळे एक मोठा … Read more

Mission Olympic Chandrapur | 2036 ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूरचे खेळाडू चमकतील : मुनगंटीवार

Mission Olympic Chandrapur उपक्रमांतर्गत बल्लारपूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे दृश्य.

Mission Olympic Chandrapur : बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर क्रीडा, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवावा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतून ऑलिम्पिक पदकवीर घडावेत, असा निर्धार राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ … Read more

Sindewahi Gambling Raid | सिंदेवाहीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 12 आरोपींवर गुन्हा

Sindewahi Gambling Raid प्रकरणात सिंदेवाही पोलिसांनी शिवणी गावाजवळ जुगार अड्ड्यावर धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतल्याचे दृश्य

Sindewahi Gambling Raid : सिंदेवाही – २२ मे रोजी भर दुपारी काही इसम हे जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (बल्लारपुरातील हरणे टोळीवर हद्दपारीची कारवाई) सिंदेवाही पोलिसांची शिवणी गावाजवळ Sindewahi Gambling Raid २२ मे रोजी सिंदेवाही … Read more

Cambridge MBA Success | कोरपन्याच्या श्वेता जेनेकरचे केंब्रिज विद्यापीठात उल्लेखनीय यश

Cambridge MBA Success मिळवत कोरपना तालुक्यातील श्वेता जेनेकर हिने केंब्रिज विद्यापीठातील किंग्स कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.

Cambridge MBA Success : कोरपना – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन करण्याची क्षमता असते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत मूळच्या कोरपना तालुक्यातील पिंपरी (नारंडा) येथील रहिवासी तथा सध्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे वास्तव्यास असलेले मायनिंग अभियंता किशोर उद्धव जेनेकर यांची कन्या श्वेता किशोर जेनेकर हिने इंग्लंडमधील जागतिक … Read more