student felicitation । आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांचा सन्मान
student felicitation : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून तसेच “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या 693 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. (वर्ष २०३६ च्या ऑलम्पिक मध्ये चंद्रपुरातील पदकविर असणार – सुधीर मुनगंटीवार) चंद्रपूरमध्ये गुणवंत student felicitation सोहळ्याला … Read more