Sindewahi Gambling Raid | सिंदेवाहीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 12 आरोपींवर गुन्हा

Sindewahi Gambling Raid प्रकरणात सिंदेवाही पोलिसांनी शिवणी गावाजवळ जुगार अड्ड्यावर धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतल्याचे दृश्य

Sindewahi Gambling Raid : सिंदेवाही – २२ मे रोजी भर दुपारी काही इसम हे जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (बल्लारपुरातील हरणे टोळीवर हद्दपारीची कारवाई) सिंदेवाही पोलिसांची शिवणी गावाजवळ Sindewahi Gambling Raid २२ मे रोजी सिंदेवाही … Read more

Illegal Sand Mining । चंद्रपुरात एलसीबीच्या धाडीत ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Sand Mining प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात एलसीबीने जप्त केलेले रेतीने भरलेले ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांचे दृश्य.

Illegal Sand Mining : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम उघडली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध उपविभागीय पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे धाडी टाकून अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. … Read more

Flavoured Tobacco Seized | ७६० डब्बे सुगंधी तंबाखू जप्त; गुन्हे शाखेचा अवैध विक्रेत्यांवर घाव

Flavoured Tobacco Seized कारवाईदरम्यान भद्रावती पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात जप्त केलेल्या सुगंधी तंबाखूच्या बॉक्सचे दृश्य.

Flavoured Tobacco Seized : भद्रावती: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भद्रानाग वार्ड येथे पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. दिनांक १९ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध सुगंधित तंबाखूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा … Read more

Brahmapuri Prostitution Raid | ब्रह्मपुरी फाशी चौकात देहव्यापारावर पोलिसांची धाड

Brahmapuri Prostitution Raid प्रकरणात ब्रह्मपुरी फाशी चौकात पोलिसांनी देहव्यापारावर छापा टाकतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Brahmapuri Prostitution Raid : ब्रह्मपुरी – फाशी चौकात सुरु असलेल्या वैश्याव्यवसायावर पोलिसांनी धाड मारत एका महिलेची सुटका केली, हा अनैतिक व्यापार पती – पत्नी मिळून चालवीत होते, याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा पती फरार आहे. (स्वतःचे पैसे परत मागितले, पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला) ब्रह्मपुरी फाशी चौकात एका घरी वेश्या व्यवसाय चालतो … Read more