diesel supply chandrapur | चंद्रपुरात शेतकऱ्यांसाठी डिझेलवर 30 लिटर मर्यादा लागू

diesel supply chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा व प्रशासनाचे आदेश दर्शविणारी प्रतीकात्मक प्रतिमा"

diesel supply chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात एचपीसीएल, आयओसीएल, बीपीसीएल, न्यायरा, जिओ या कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तसेच त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. परंतु समाज माध्यमावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेलची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवून दररोज जास्तीत जास्त 30 लिटर … Read more

Diesel Supply | चंद्रपुरात शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल देण्याची मागणी

Diesel Supply संकटामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर प्रतीक्षा करतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Diesel Supply : चंद्रपूर – सध्या इंधन पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतातील नांगरणी, वखरणी तसेच मशागतीची कामे वेगाने सुरू असताना ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतीकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार … Read more