free health camp । आर्थिक अडचणींमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये : जोरगेवार

Free Health Camp अंतर्गत चंद्रपूरमध्ये आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांची तपासणी करताना डॉक्टर.

free health camp : चंद्रपूर – सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये आणि गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने आयोजित भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते. (तो गोषवारा, … Read more