Heat Wave Alert । चंद्रपुरात उष्णतेची तीव्र लाट, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
Heat Wave Alert : चंद्रपूर – भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २१ मे रोजी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, त्यानंतर २२ ते २४ मे दरम्यान विविध भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. चंद्रपूरमधील उन्हाचा वाढता पारा आणि कडक ऊन … Read more