Ballarpur Burglary | बल्लारपूरातील घरफोडीत सोन्या-चांदीसह २.९२ लाखांचा ऐवज चोरी

बल्लारपूर येथे Ballarpur Burglary प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याचे प्रतीकात्मक दृश्य

Ballarpur Burglary : बल्लारपूर – शहरातील गौरक्षण वार्डात राहणाऱ्या ३९ वर्षीय रंजिता सिंघाराव यांनी १९ मे रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली कि घरी कुणी नसताना अज्ञात इसमाने प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ९२ हजारांचा ऐवज लांबविला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. (गडचांदूरात सुगंधित … Read more