revenue chatbot | जिल्हाधिकारी कार्यालयात न जाता होणार कामे; चंद्रपुरात नवी डिजिटल सेवा

Revenue Chatbot सेवेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांना ऑनलाईन महसूल सेवा आणि तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली.

revenue chatbot : चंद्रपूर – पश्चिमी आखाती देशात युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी नागरिकांनी काटकसरीचे धोरण अवलंबविण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, नागरिकांचा त्रास वाचावा तसेच येण्याजाण्याकरीता लागणा-या पेट्रोल – डिझेलची बचत व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून चॅटबोट क्रमांक व ऑनलाईन … Read more

illegal sand transport | भिसीत अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Sand Transport प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात भिसी पोलिसांनी जप्त केलेला रेती भरलेला ट्रॅक्टर आणि कारवाईचे दृश्य.

illegal sand transport : भिसी – चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दिनांक १६ मे २०२६ रोजी रात्रपाळीच्या कर्तव्यावर असलेले ड्युटी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ यांना एका गोपनीय सूत्राकडून महत्त्वाची माहिती मिळाली. कोटगाव येथून एक ट्रॅक्टर अवैध रित्या रेती भरून येत असल्याची खात्रीशीर बातमी … Read more

bike theft | चंद्रपुरात Bike Theft प्रकरण उघड; एलसीबीकडून दोघांना अटक

Bike Theft प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेली हिरो होंडा स्प्लेंडर आणि ताब्यात घेतलेले आरोपी.

bike theft : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा आणि परिसरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई केली आहे. दिनांक १५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत सतर्कतेने सापळा रचून दोन सराईत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक दुचाकी जप्त केली असून, यामुळे भद्रावती … Read more

voter list revision । चंद्रपुरात घरोघरी मतदार पडताळणी; बीएलओ करणार तपासणी

voter list revision मोहिमेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी करतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

voter list revision : चंद्रपूर – भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – एसआयआर) कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्याचाही या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. (वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी आमदार मुनगंटीवार यांचा पुढाकार) या विशेष … Read more

Chandrapur Traffic Management । वाहतूक कोंडीवर उपायांसाठी सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार

Chandrapur Traffic Management संदर्भात चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक नियंत्रणासाठी होमगार्ड नियुक्तीचे प्रतीकात्मक दृश्य

Chandrapur Traffic Management : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची गंभीर समस्या आणि वाहतूक पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत राज्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजनांना गती मिळावी, यासाठी ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी … Read more

Police Headquarters Chandrapur । चंद्रपुरात नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रस्तावाला गती

Police Headquarters Chandrapur प्रस्तावासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात आधुनिक पोलीस अधीक्षक कार्यालय उभारणीच्या हालचाली दर्शविणारे दृश्य.

Police Headquarters Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या उभारणीसंदर्भात गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली … Read more

Visapur Murder Case | विसापूरात १७ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या

Visapur Murder Case प्रकरणात विसापूर येथे १७ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर घटनास्थळी तपास करताना पोलिसांचे दृश्य.

Visapur Murder Case : विसापूर (बल्लारपूर): बल्लारपूर येथील एका १७ वर्षीय तरुणाची विसापूर येथे भररस्त्यात फिल्मी स्टाईलने पाठलाग करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. विराज आगधारी (रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत तरुणाचे नाव असून या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण परिसरात कमालीची दहशत आणि तणावाचे वातावरण … Read more

Chandrapur Liquor Raid | अवैध दारू अड्ड्यांवर छापे; चंद्रपुरात १० गुन्हे दाखल

Chandrapur Liquor Raid दरम्यान चंद्रपूर पोलिसांनी महाकाली कॉलरी परिसरात अवैध दारूसाठ्यावर कारवाई करताना.

Chandrapur Liquor Raid : चंद्रपूर : स्थानिक चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज पहाटे अवैध दारू विक्रेत्यांविरोधात एक अत्यंत मोठी आणि धडक ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सकाळी ठीक ६:०० वाजता सुरू झालेल्या या अचानक कारवाईमुळे अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये महाकाली कॉलरी आणि परिसरातील इतर वेगवेगळ्या … Read more

Khalsa Help Foundation । मानवतेच्या सेवेसाठी खालसा हेल्प फाउंडेशनचे चंद्रपुरात पाऊल

Khalsa Help Foundation च्या चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषणेदरम्यान पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दर्शविणारे दृश्य

Khalsa Help Foundation : चंद्रपूर – मानवतेची सेवा करणारी संस्था म्हणून ओळख असलेली खालसा हेल्प फाउंडेशनचा विस्तार सुरु असून चंद्रपुरात या फाउंडेशनची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती मध्ये गरजू नागरिकांना अन्न व औषध सह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी एकमेव संस्थेचे शिलेदार आता चंद्रपुरात जिल्ह्यात कार्य करणार आहे. (पेट्रोल वाहन वापरल्यास २० … Read more

Go Green Together । चंद्रपूर जिल्हा परिषदेचा ‘गो ग्रीन टुगेदर’ उपक्रम सुरू

Go Green Together उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेत पर्यावरणपूरक जीवनशैली व ईव्ही वापराबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना

Go Green Together : चंद्रपूर : दिनांक १५ मे २०२६. पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने “गो ग्रीन टुगेदर” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी  पूलकित सिह यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश नूकतेच देण्यात आले आहेत. (महावितरणने खरेदी केले ईव्ही … Read more