Glaucoma Treatment | चंद्रपुरात आता अत्याधुनिक काचबिंदू उपचार सेवा उपलब्ध

Glaucoma Treatment सुविधेसह चंद्रपूरातील मेहरा आय हॉस्पिटलमध्ये डॉ. सुरभी मेहरा रुग्णांची नेत्र तपासणी करताना.

Glaucoma Treatment : चंद्रपूर : डोळ्यांतील काचबिंदू (ग्लॉकोमा) या गंभीर आजारावरील अत्याधुनिक उपचार सेवा आता चंद्रपूर शहरात उपलब्ध झाली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित University of Florida येथे काचबिंदू विषयातील प्रगत आंतरराष्ट्रीय फेलोशिप पूर्ण केलेल्या डॉ. सुरभी मेहरा या आता चंद्रपूरातील मेहरा आय हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत आहेत. (बाबुपेठमध्ये आरोग्य शिबीर, हजारो नागरिकांनी घेतला लाभ) डॉ. सुरभी मेहरा … Read more

Rajura suicide case । महिला, नेता व पोलिसांच्या जाचाला कंटाळून कुल्फी व्यावसायिकाचे आत्मदहन

Rajura suicide case संदर्भातील चंद्रपूरातील आत्मदहन प्रकरणात मृत्यूपूर्वी व्हिडिओ करणारे कुल्फी व्यावसायिक राजू गराडी

Rajura suicide case : राजुरा – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील एका धक्कादायक घटनेत, गेल्या अनेक वर्षांपासून गडचांदूर रोड परिसरात कुल्फीचा व्यवसाय करणारे ४० वर्षीय व्यावसायिक राजू गराडी यांनी चंद्रपूर येथे स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले. या दुर्दैवी घटनेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. राजू गराडी हे मागील काही महिन्यांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते आणि त्यांच्या … Read more

free health camp । आर्थिक अडचणींमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये : जोरगेवार

Free Health Camp अंतर्गत चंद्रपूरमध्ये आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांची तपासणी करताना डॉक्टर.

free health camp : चंद्रपूर – सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये आणि गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने आयोजित भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते. (तो गोषवारा, … Read more

house burglary case | घरफोडी केली आणि मोबाईल घेतला, २१ वर्षीय युवकाला अटक

House Burglary Case मध्ये गोंडपिपरी पोलिसांनी अटक केलेला आरोपी आणि जप्त केलेले सोन्याचे दागिने व मोबाईल.

house burglary case : गोंडपिपरी: तालुक्यातील शिवाजी चौक परिसरामध्ये घडलेल्या एका धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा गोंडपिपरी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास लावला आहे. घर बंद असल्याचे पाहून अज्ञाताने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर हात साफ केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गणपूर येथील २१ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल … Read more

fake job recruitment | चंद्रपूर मनपा नोकरभरतीचा ‘तो’ तक्ता बनावट; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे तरुणांना सतर्क राहण्याचे आवाहन

Fake Job Recruitment संदर्भात चंद्रपूर मनपा भरतीबाबत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करणारी माहिती.

fake job recruitment : चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा एक तक्ता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या तक्त्यामुळे मनपामध्ये मोठी नोकरभरती सुरू असल्याचा संभ्रम निर्माण झाला असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तात्काळ दखल घेत, सर्व सुशिक्षित बेरोजगार … Read more

illegal cattle transport | भिसी येथे १२ गोवंशांची सुटका, ७ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Illegal Cattle Transport प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी जप्त केलेली पिकअप वाहने आणि मुक्त करण्यात आलेले गोवंश.

illegal cattle transport : चंद्रपूर: अवैध पशु वाहतुकीविरोधात चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कत्तलीच्या उद्देशाने नेले जाणारे १२ गोवंश मुक्त केले असून, या प्रकरणी ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली ४ पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. (चंद्रपुरात सेक्स रॅकेट, … Read more

sex racket raid । चंद्रपुरातील रिलॅक्स हॉटेलवर छापा, देहव्यापाराचा पर्दाफाश

Sex Racket Raid प्रकरणात चंद्रपूरातील रिलॅक्स हॉटेलवर पोलिसांची छापेमारी करताना गुन्हे शाखेचे पथक

sex racket raid : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात देहव्यापाराचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, चंद्रपूर पोलिसांनी ब्रह्मपुरी, चिमूर व चंद्रपूर शहरात सुरु असलेल्या देहव्यापारावर छापेमारी केली. याप्रकरणी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चिमुर शहरात बिअर बार च्या आड देहव्यापार) १६ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत गोपनीय … Read more

MD drug seizure | चंद्रपुरात एमडी पावडर जप्त; महिला आणि युवकाला अटक

MD Drug Seizure प्रकरणात चंद्रपूरच्या इंदिरानगर भागात रामनगर पोलिसांनी जप्त केलेली एमडी पावडर आणि मुद्देमाल.

MD drug seizure : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील अंमली पदार्थाचे हब असलेल्या इंदिरा नगर भागात रामनगर पोलिसांनी धाड मारत १०.१५ ग्राम एमडी पावडर जप्त करीत महिला व युवकाला अटक केली असून या कारवाईत एकूण १ लाख ५६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (चिमूर शहरात बार च्या आड देहव्यापार) इंदिरा नगर भागात एमडी पावडर एका … Read more

sex trafficking raid । चिमूरमध्ये बिअर बारच्या आड सुरू असलेले सेक्स रॅकेट उघडकीस

Sex Trafficking Raid प्रकरणात चिमूर पोलिसांनी बिअर बारवर टाकलेल्या छाप्याचे प्रतीकात्मक दृश्य आणि कारवाईची माहिती.

sex trafficking raid : चिमूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील आझाद वॉर्डात बिअर बारच्या आडून चालणाऱ्या एका मोठ्या देहव्यापार रॅकेटचा चिमूर पोलिसांनी शनिवारी धाडसी छापा टाकून पर्दाफाश केला. या नियोजित कारवाईदरम्यान पोलिसांनी बार चालिका वनिता जगन रंगारी हिला ताब्यात घेतले असून, तिच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. तसेच घटनास्थळावरून १८ हजार २०० रुपयांच्या … Read more

minor murder case | बल्लारपुरात अल्पवयीन मुलाची हत्या; २४ तासांत आरोपी ताब्यात

Minor Murder Case प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी विसापूर येथील युवक हत्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्याचे प्रतीकात्मक दृश्य.

minor murder case : बल्लारपूर – बल्लारपूर जवळील विसापूर येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाची धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही थरारक आणि खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या हत्याकांडानंतर बल्लारपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत एका … Read more