Flavoured Tobacco Seized | ७६० डब्बे सुगंधी तंबाखू जप्त; गुन्हे शाखेचा अवैध विक्रेत्यांवर घाव

Flavoured Tobacco Seized कारवाईदरम्यान भद्रावती पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात जप्त केलेल्या सुगंधी तंबाखूच्या बॉक्सचे दृश्य.

Flavoured Tobacco Seized : भद्रावती: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भद्रानाग वार्ड येथे पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. दिनांक १९ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध सुगंधित तंबाखूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा … Read more

Tiger Attack Chandrapur । नागभीडमध्ये वाघाचा हल्ला; तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

Tiger Attack Chandrapur घटनेनंतर नागभीड परिसरातील जंगलात वनविभाग आणि ग्रामस्थ घटनास्थळी पाहणी करतानाचे दृश्य.

Tiger Attack Chandrapur : नागभीड (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून २० दिवसानंतर वाघाच्या हल्ल्याने जिल्हा हादरला असून जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना १९ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. वर्ष २०२६ मधील हि १५ वि घटना आहे. मृत महिलेचे नाव ५५ वर्षीय … Read more

Bank Employee Transfer | पती-पत्नी एकत्रीकरण धोरणाची अंमलबजावणी रखडली

Bank Employee Transfer संदर्भात चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बदल्यांबाबत मागणी केली.

Bank Employee Transfer : चंद्रपूर : राष्ट्रीयीकृत आणि व्यावसायिक बँकांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक स्थैर्यासाठी केंद्र शासनाचे ‘पती-पत्नी एकत्रीकरण’ धोरण लागू करण्यात आले आहे. मात्र, बँकिंग क्षेत्रात या धोरणाची अत्यंत संथ गतीने अंमलबजावणी होत असून, देशातील हजारो बँक कर्मचाऱ्यांचे बदलीचे अर्ज आणि परस्पर बदलीचे प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून बँकांच्या प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. या गंभीर … Read more

Chandrapur Water Crisis | शिवसेनेचे निवेदन; तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी

Chandrapur Water Crisis दरम्यान चंद्रपूर शहरातील महिलांनी पाणीटंचाईविरोधात महानगरपालिकेकडे निवेदन देतानाचे दृश्य

Chandrapur Water Crisis : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बाजार वॉर्ड, गंजवॉर्ड, बालाजी वॉर्ड, पठाणपुरा, बाबूपेठ, भानापेठ, हॉस्पिटल वॉर्ड, एकोरी वॉर्ड, महाकाली वॉर्ड, जलनगर वॉर्ड, बिनबागेट वॉर्ड, रामनगर, दादमहल वॉर्ड, गौतम नगर, समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, दादमहल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, अंचलेश्वर गेट परिसर, ताडबन परिसर तसेच भिवापूर परिसरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना … Read more

chandrapur drain cleaning | चंद्रपूरात नालेसफाईवर काँग्रेसचा सवाल, मनपाला निवेदन

चंद्रपूरमध्ये chandrapur-drain-cleaning कामातील पारदर्शकतेसाठी काँग्रेसने मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

chandrapur drain cleaning : चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम केले जाते, मात्र अनेकदा ही सफाई थातूरमातूर होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असतात. याच पार्श्वभूमीवर, यावर्षीची नालेसफाई केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष जमिनीवर व्हावी आणि कामात पारदर्शकता असावी, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष लहामगे यांनी मनपा आयुक्तांना … Read more

Medical Store Strike । 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद; चंद्रपुरात उपाययोजना

Medical Store Strike पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची तयारी दर्शवणारे प्रतीकात्मक दृश्य.

Medical Store Strike : चंद्रपूर : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने, संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. (व्यसनमुक्ती केंद्रात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू) … Read more

Modern Study Library । आमदार किशोर जोरगेवार यांनी आधुनिक अभ्यासिकेची केली पाहणी

Modern Study Library प्रकल्पांतर्गत चंद्रपूरच्या बाबूपेठ येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची पाहणी करताना.

Modern Study Library : चंद्रपूर – विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून बाबूपेठ येथील महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे … Read more

MLC Election | वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात आचारसंहिता लागू

MLC Election संदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे प्रतीकात्मक दृश्य

MLC Election : चंद्रपूर – महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य निवृत्त झाल्यामुळे, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार – वर्धा – चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतर्गत 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. (चंद्रपुरात अत्याधुनिक काचबिंदू सेवा सुरु) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली MLC Election चा संपूर्ण कार्यक्रम असा आहे निवडणूक कार्यक्रम : 1) अधिसूचनेची … Read more

POCSO Case | चॉकलेटचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

POCSO Case प्रकरणानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्यात तपास सुरू असल्याचे प्रतीकात्मक दृश्य

POCSO Case : नागभीड (चंद्रपूर) – चंद्रपूर: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने धक्कादायक वाढ होत असून, गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बदलापूर आणि नरसापूर येथील अमानुष घटनांच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील मौजा बोंड या गावात … Read more

De Addiction Centre । चंद्रपुरातील व्यसनमुक्ती केंद्रात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

De Addiction Centre प्रकरणानंतर चंद्रपूरातील पद्मापूर येथील व्यसनमुक्ती केंद्राबाहेर पोलीस तपास सुरू असल्याचे दृश्य.

De Addiction Centre : चंद्रपूर – चंद्रपूर शहरानजीकच्या पद्मापूर येथील ‘नवी किरण व्यसनमुक्ती केंद्रात’ एका ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, सोमवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (बाबुपेठमध्ये आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ) शुभम … Read more