Women Safety Chandrapur | महिला आणि जेष्ठ नागरिक सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलिसांची समन्वय बैठक

Women Safety Chandrapur बैठकीदरम्यान चंद्रपूर येथे महिला व जेष्ठ नागरिक सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी चर्चा करताना.

Women Safety Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रहार सुरु असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गोवंश तस्करी, अंमली पदार्थ व सुगंधित तंबाखू माफियांचे पोलीस कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहे, आता पोलीस अधीक्षकांनी महिला सुरक्षेवर भर दिला असून, २१ मे रोज मंथन … Read more

Gutkha Seized Chandrapur | कोठारी परिसरातून 98 हजारांचा गुटखा आणि पानमसाला जप्त”

Gutkha Seized Chandrapur कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी जप्त केलेला सुगंधित तंबाखू आणि गुटखा साठा.

Gutkha Seized Chandrapur : कोठारी (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा करीत असून, कारवाईच्या मालिकेत गुन्हे शाखेने कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ९८ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे. (बाबुपेठचा हनुमान गुन्हे शाखेच्या जाळ्यात) कोठारी परिसरातील Gutkha Seized Chandrapur पोलिसांची धाड स्थानिक गुन्हे शाखेच्या राजुरा … Read more

Sand Smuggling Chandrapur । चंद्रपुरात रेती तस्करीवर पोलिसांचा छापा; आरोपी अटकेत

Sand Smuggling Chandrapur कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी जप्त केलेला ट्रॅक्टर आणि चोरीची रेती दाखवणारे दृश्य.

Sand Smuggling Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गौण खनिजांच्या छुप्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आपली कडक मोहीम सुरूच ठेवली आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून, दि. २० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभाग मूल पथकाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली. पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजा अंतरगाव नाला … Read more

Chandrapur Crime Branch | चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3 गुन्हे उघड

Chandrapur Crime Branch च्या कारवाईत चंद्रपूर येथे जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या दुचाकी आणि आरोपीची प्रतिकात्मक दृश्ये.

Chandrapur Crime Branch : चंद्रपूर – चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत यशस्वी आणि धडक कारवाई करत, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये दोन मोटारसायकल चोरी आणि एका घरफोडीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. या यशस्वी कारवाईदरम्यान पोलीस पथकाने आरोपीकडून एकूण ७०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त … Read more

water scarcity chandrapur | चंद्रपुरात उष्णतेची लाट, पाणी टंचाईवर 693 उपाययोजना

water scarcity chandrapur मुळे ग्रामीण भागातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त असून प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्याचे दृश्य.

water scarcity chandrapur : चंद्रपूर : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. जिल्ह्याचा पारा 45 अशांपर्यत पोहचला असून ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी ग्रामीण पुरवठा विभागाने तालुकानिहाय 693 उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. (किराणा दुकानाच्या आडून तंबाखू विक्री, LCB ची कारवाई) water scarcity chandrapur यात विहीर खोलीकरण / गाळ काढणे / इनवेल बोरच्या 110 उपाययोजना, खाजगी विहीर अधिग्रहण करणे 16 उपाययोजना, नळ योजना विशेष दुरुस्ती करणे 192, हातपंपासह … Read more

rooftop solar scheme | फक्त 2500 रुपयांत घरावर सौर प्रकल्प, महावितरणचे आवाहन

rooftop solar scheme अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीज बिल कमी करण्याची योजना दर्शविणारी प्रतिमा.

rooftop solar scheme : चंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलाच्या त्रासातून कायमची मुक्ती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार‘ म्हणजेच ‘स्मार्ट’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. (कामात हलगर्जीपणा भोवला, शिक्षक निलंबित) विशेष म्हणजे, या योजनेत केंद्र सरकारच्या अनुदानासोबतच राज्य शासनाकडून भरघोस … Read more

Chemist Protest Chandrapur | ऑनलाईन औषध विक्रीविरोधात चंद्रपुरात केमिस्टांचे आंदोलन

चंद्रपूरमध्ये Chemist Protest Chandrapur अंतर्गत औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्रीविरोधात धरणे आंदोलन करताना दिसत आहेत

Chemist Protest Chandrapur : चंद्रपूर: औषध क्षेत्रातील वाढत्या ऑनलाईन व्यापाराला आळा घालण्यासाठी आणि औषध व्यवसायाला प्रचंड बाधा निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘GSR 217’ व ‘GSR 220’ या अत्यंत जाचक नियमांच्या विरोधात चंद्रपुरात औषध विक्रेते आक्रमक झाले आहेत. या जाचक धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट जवळील … Read more

Heat Wave Alert । चंद्रपुरात उष्णतेची तीव्र लाट, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

चंद्रपूरमध्ये Heat Wave Alert जारी झाल्यानंतर कडक उन्हात नागरिक सावधगिरी बाळगताना दिसत असल्याचे प्रतीकात्मक दृश्य

Heat Wave Alert : चंद्रपूर – भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २१ मे रोजी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, त्यानंतर २२ ते २४ मे दरम्यान विविध भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. चंद्रपूरमधील उन्हाचा वाढता पारा आणि कडक ऊन … Read more

Tobacco Mafia Raid | किराणा दुकानाच्या आडून सुरू होता तंबाखूचा अवैध व्यवसाय

चंद्रपूरातील बाबुपेठ येथे Tobacco Mafia Raid दरम्यान गुन्हे शाखेने जप्त केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा

Tobacco Mafia Raid : चंद्रपूर – पोलीस अधीक्षक नोपानी यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांच्या छापामार कारवाई सुरु आहे, स्थानिक गुन्हे शाखेने तंबाखू माफियांवर फास आवळणे सुरु केले आहे, भद्रावती, गडचांदूर नंतर चंद्रपुरातील बाबुपेठ मधील हनुमानच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहे. कन्फेशनरी च्या आड बाबुपेठमध्ये हनुमान आंबट्कर यांनी तंबाखूचा धंदा सुरु केला होता. गुन्हे शाखेने … Read more

Voter List Negligence । मतदारयादीतील हलगर्जीपणामुळे चंद्रपुरातील शिक्षक निलंबित

चंद्रपूर येथे Voter List Negligence प्रकरणात मतदारयादी कामातील हलगर्जीपणामुळे शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे प्रतीकात्मक दृश्य"

Voter List Negligence : चंद्रपूर – मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सरस्वती विद्या मंदिर, नकोडा येथील सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. Voter List Negligence चंद्रपूरातील शिक्षक निलंबन प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मतदारयादीत नियमानुसार नोंदी समाविष्ट करणे अथवा वगळणे या संदर्भातील अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी हयगय, टाळाटाळ व … Read more